प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली जिल्ह्यात सर्वात मोठी कावड यात्रा दिनांक 4 ऑगस्ट रोजी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते कयाधू अमृतधारा कावड यात्रा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेनिमित्त हिंगोली येथील लोटस सुपर मार्केट यांच्यावतीने कावड यात्रेचे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचे भव्य स्वागत होणार आहे.
तसेच खानापूर येथे पाच क्विंटल शिवभक्तांसाठी फराळाचे वाटप लोटस सुपर मार्केटचे वैजनाथ भाई जाधव यांच्यावतीने करण्यात येणार आहे. तसेच कावड यात्रेचे व उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचे लोटस सुपर मार्केट जे वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती लोटस सुपर मार्केटचे वैजनाथ जाधव यांनी दिली आहे.