April 20, 2026 1:26 am

भानेश्वर विद्यालय सेनगाव कबड्डी संघ हिंगोली जिल्ह्यात प्रथम

 प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली येथे झालेल्या 14 वर्षे वयोगटातील कबड्डीच्या जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये वसमत येथील बहिर्जी विद्यालय, वसमत या संघाला 19-36 फरकाने हरवत भानेश्वर विद्यालय, सेनगाव या विद्यालयाने हिंगोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला व छत्रपती संभाजीनगर विभागावर विद्यालयाची निवड झाली, या निवडीमध्ये या या निवडीमध्ये संघाचे प्रशिक्षक व मार्गदर्शक श्री महादजी मारकळ सर व त्यांचे सहकारी बुद्रुक सर यांनी या सामन्यासाठी खूप परिश्रम घेतले. या संघामध्ये 📍रेवती विजय अवचार

📍कोमल प्रमोद नवले

📍दिव्या अमोल हरणे

📍माया हनुमान रोडगे

📍सिद्धी बद्रीनारायण जारे 📍खुशी बालाजी मानवतकर

📍अक्षरा गजानन माने

📍दिव्या विकास कापसे

📍छकुली अरविंद पवार

📍श्रुती संतोष गिरी

📍नेहा शिवराज सोळंके

📍मीनाक्षी दिलीप राठोड या विद्यार्थींनी सहभागी होत्या. त्या निवडीचे अभिनंदन व पारितोषिक देताना जिल्हा क्रीडा अधिकारी बोथीकर सर, भानेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष ओम गोविंदराव कोटकर पाटील, पंच गव्हाणे सर, कुरेशी सर रामप्रसाद व्यवहारे सर, व इतर क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें