April 19, 2026 8:44 pm

संजयभाऊ चिलगर यांना साखरा सर्कल मध्ये चांगलाचन, प्रतिसाद.

प्रतिनिधी कचरू हरणे सेनगाव

अगामि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होवू घातलेल्या निवडणुका मधे साखरा सर्कल मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जिल्हा परिषद सदस्य करिता संजयभाऊ गुलाबराव चिलगर पक्षाकडुन तिकिट मागनि होत आहे तर पंचायत समिती उमेदवार निळकंठ लक्ष्मण आप्पा भादलकर हे हि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकिटाचि मागनि करित आहे सर्वत्रिक निवडणूक गावभेट दौऱ्यामध्ये सर्व साखरा सर्कल मध्ये संजय गुलाबराव चिलगर व निळकंठ लक्ष्मण आप्पा भादलकर या दोन्ही उमेदवारांना भरभराटुन प्रतिसाद मिळाला एकिकडे जनतेला प्रश्न पडला संजय गुलाबराव चिलगर हे अनेक वर्षापासुन साखरा सर्कल प्रमुख आहेत तर दुसरिकडे निळकंठ लक्ष्मण आप्पा भादलकर हे सुद्धा अनेक वर्षापासुन शाखाप्रमुख आहेत दोन्ही उमेदवार कट्टर शिवसैनिक आहेत दुसरिकडे अनेक जन साखरा सर्कल मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकिटाचि मागनि करित आहे पक्ष कट्टर शिवसैनिकाचि बाजु पकडेल असि अपेक्षा सर्कलच्या जनतेकडून होत आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें