April 20, 2026 12:46 am

*साखरा, येथे पी एस सी कार्यालय पशुवैद्यकीय कार्यालय चि व ग्रामपंचायतिला विकास कामाची पाहणी*

प्रतिनिधी सेनगाव कचरु हरने

साखरा, येथे पी एस सी कार्यालय पशुवैद्यकीय कार्यालय चि व ग्रामपंचायतिला विकास कामाची पाहणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री, ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी गटविकास अधिकारी श्री बोंढारे गटविकास अधिकारी श्री कांबळे उप अभियंता श्री मुळे शाखा अभियंता श्री गीते ग्रामपंचायत अधिकारी श्री अशोक मुंडे श्री सतीश गारोळे, श्री संतोष बार्शीकर अधिकारी तसेच श्री अशोक इंगळे सरपंच यांनी साखरा ग्रामपंचायतीच्या विकास कामाची पाहणी केली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता व सर्व अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची जनतेला उपस्थिती बघायला मिळाली

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें