April 19, 2026 4:56 pm

15 Best News Portal Development Company In India
विशेष बातम्या

हिंगोली जिल्ह्यात वाईन बार चालकांकडून मनमानी कारभार फक्त फोन करा आणि घरपोच दारू मिळवा

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे  *एमआरपी पेक्षा दाम दुप्पट रक्कम तळीरामाच्या खिशाला कात्री* राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाची पायमल्ली शूल्क विभागाच्या नियमाचे पालन न करता फोन आला की घरपोच मिळते दारू हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हे विदर्भ- मराठवाडा सीमेवर असलेलं शेवटच गाव आहे येथील सर्व समाजाचे लोक गोण्या गोविंदाने नांदत असतात परंतु येथील सूसंस्कूत गावाला काही वर्षांपूर्वी हैवान राक्षसी लोकांची नजर लागली होती ५० वर्षापासून खुलेआम अवैध दारू विक्री करत दारूच्या नशेत गाव वाहून निघत होता राक्षसी लोकांनी जसा काय गाव संपवण्याचा विडाच हाती घेतला होता या अवैध दारुमुळे गावातील

राजकारण

हत्ता नाईक येथील देवकृपा विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी भागवत मोटे यांची राष्ट्रीय कुस्तीसाठी निवड

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे  सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील देवकृपा विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी भागवत दत्तराव मोटे याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. भागवत याने तालुका, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. कुटुंबात जन्मलेल्या शेतकरी भागवतने त्याला कुठलेही प्रशिक्षण 5 नसताना हे घवघवीत यश मिळवले. हत्ता गावामध्ये गावकऱ्यांच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवी उड़क गडदे, लिंबाजी राठोड, ममता हिमगिरे, नामदेव वाणी, ज्ञानेश्वर गादेकर, बालू- कुरवाडे, बाजीराव नाईक, कुंडलिक चेके, १० सुखदेव ठोके, संतोष घाटुळ, गोलापात्रे, काचगुंडे ग्रामस्थ उपस्थित

15 Best News Portal Development Company In India
मत आणि मतभेद

शशासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान….तहसीलदार हरीश गाडे

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे *केंद्र सरकारच्या 11 वर्षे सेवापुर्ती, आजादीका अमृतमहोत्सव, हर घर तिरंगा तीन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाला सुरुवात..*  हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसरातील भक्त निवास क्र. 2 येथे आयोजित प्रदर्शनात शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे मोलाचे योगदान ठरत आहे असे औंढा येथील तहसीलदार हरीश गाडे यांनी प्रतिपादन केले. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आयोजित केंद्र सरकारची 11 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची, हर घर तिरंगा, आजादी का अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित मल्टी मीडियाच्या चित्रप्रदर्शनच्या उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना तहसीलदार

जाहिरात