April 19, 2026 8:39 pm

महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..!

प्रतिनिधी सुधाकर ढुकरे कनेरगाव ना.

आज दिनांक 15/02/2026 रोजी महाशिवरात्री निमित्त 108 रुद्राक्ष माला ग्रुप , संगमेश्वर महाराज महादेव मंदिर संस्थान व गांवकरी मंडळीच्या उपस्थितीत शा.वै.महाविद्यालय, शासकीय रक्तपेढी हिंगोली यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर , आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कन्हेरगाव नाका यांच्या सहकार्याने मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी आणि किरकोळ आजार यावर औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते . शिबिरासाठी डॉ रवि दुर्वास शेवाळे ( समुदाय आरोग्य अधिकारी ) श्रीमती रेखा खडसे मॅडम ( आरोग्य सेविका ) श्रीमती कमल गावंडे ( आशा स्वयंसेविका ) श्रीमती ज्योती गरपाळ ( आशा स्वयंसेविका) इत्यादी हजर होते . शिबिरामध्ये १०३ लाभार्थी यांची तपासणी करण्यात आली.* यावेळी सर्व तरुण मंडळींनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें