April 20, 2026 6:04 am

शेतकरी कुटुंबातील मुलाने केले एमबीबीएस चे स्वप्न साकार

सेनगाव प्रतिनिधी कचरू आप्पा हरणे.

सेनगाव तालुक्यामध्ये साखरा येथील छगन तानाजी राऊत या शेतकऱ्याच्या मुलाने M B B S नंबर लागल्यामुळे साखरा येथील संपूर्ण राऊत परिवारामध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यानिमित्ताने साखरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गावकऱ्यांच्या आग्रहास्तव विद्यार्थ्यांसमोर संपूर्ण शिक्षक वृंदावन गावकरी मंडळी श्री डॉ जीवन छगन राऊत व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा साखरा गावातील मंडळी कडून भव्य सत्कार करण्यात आला

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें