April 20, 2026 1:30 am

सेनगाव उप सभापती पदी भैय्या पाटील गोरेगावकर समर्थक छाया बाळासाहेब पोले यांची बिनविरोध निवड !

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे

सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिनांक 19 ऑगस्ट दुपारी १२ ते 2 वाजता बाजार समिती सभागृतात विशेष बैठकीत निर्वाचन अधिकारी सय्यद शेख व सभापती अशोक राव ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समिती संचालक छाया बाळासाहेब पोले यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली . यावेळी भय्या पाटील गोरेगावकर समर्थक व बाळासाहेब पोले मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते . नव नियुक्त उप सभापती छाया बाळासाहेब पोले यांनी सर्व संचालकाचे अभार मानुन शेतकरी हिताचे कामे करणार आसल्याचे यावेळी सांगितले . यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडीचे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला .

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें