April 20, 2026 5:58 am

सेनगाव येथे तिरंगा रॅली

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली विधानसभेमधील सेनगाव मंडळ येथे तिरंगा रॅली मोठ्या संख्येने संपन्न झाली असता या तिरंगा रॅलीसाठी सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी वर्ग विद्यार्थी वर्ग समवेत भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष माजी आमदार गजाननरावजी घुगे, भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, कांता कोटकर, शशिकांत वडकुते, ओम कोटकर, तसेच मंडळ अध्यक्ष युवा भाजपा मंडळ अध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टी मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें