हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हिवरखेडा येथील शेती पिकाचे अतोनात नुकसान

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज दिनांक08/08/2025 रोजी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा, बोरखडी पिनगाळे धोत्रा, खडकी, केलसुला, साखरा, या सह आदी गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस हळद हि पिके जमीन दोस्त झाले आहेत हिवरखेडा येथील माधव लोकडी फुपाटे यांच्या शेतात नदीचे पाणी घुसून पूर्ण सोयाबीन पीक आडवे जाणे आहे तसेच बोरखडी पिनगाळे येथील हरी काळे यांच्या शेतातील सोयाबीन पिक पूर्ण पणे वाहून केली आहे प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुसकान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें