April 20, 2026 5:57 am

पानकनेरगाव येथील माणकेश्वर भगवान यांच्या परतीच्या कावडीचे सेनगाव येथे भव्य स्वागत.

सेनगाव प्रतिनिधी कचरू हरणे.                   

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका. पानकनेरगाव येथून आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे दरवर्षीप्रमाणे कावड यात्रा निघते कावड यात्रेमध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे शिवभक्त असतात औंढा येथून परत वारी करत असताना सेनगाव येथील तहसील कार्यालयाच्या समोर या कावडीचे भव्य स्वागत करण्यात आले व सर्व शिवभक्त गणांना नाष्टा चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख प्रवीण महाजन निखिल देशमुख अशोक महाजन भाऊसाहेब देशमुख अधिक मान्यवरांची उपस्थिती होती

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें