April 20, 2026 10:17 am

डिग्रस कऱ्हाळे दुध उत्पादक असोसिएशन च्या वतीने तिसरा भाव फरक (बोनस) वाटप कार्यक्रम संपन्न.

संपादन कृष्णा कऱ्हाळे

आज दिनांक 15 ऑगस्ट संस्थेचे तिसरा भाव फरक बोनस वाटप कार्यक्रम झाला दिग्रस कऱ्हाळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर कऱ्हाळे बोनस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा अधिकारी कलेक्टर राहुल गुप्ता सर व पशुवैद्यकीय जिल्हाधिकारी शिवाजीराव खुणेसर राहुल गुप्ता सर यांनी दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी शॉर्ट सिमेंन कडबा कटर जनावराचा गोठा जनावराचा शासकीय युवा शेतकऱ्यांना बँकेमार्फत दुधा जनावरांना कर्ज पुरवठा इत्यादी बाबीवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले येत्या काही दिवसात एक लाख लिटर दूध वाढवण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याचे सांगितले व सुधारा अमूल डेअरीच्या माध्यमातून दूध प्रक्रिया प्लांट चालू करण्यासाठी सर्वतो परत सहाय्य करण्याचे बोलून दाखवले कार्यक्रमाचे प्रस्ताविक के .के .देशमुख सरांनी केले हिंगोली येथे दूध शीतकरण केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले सूत्रसंचालन सचिन मुलगे सर आभार प्रदर्शन शिवाजी माने सर मार्गदर्शन शिंदे सर यांनी केले साडेचार टक्के प्रमाणे वितरित करण्यात आले म्हशीचे दूध असणारे पहिले पाच क्रमांक शेतकरी दूध व्यवसायिक गंगाधर तातेराव कराळे डॉक्टर रमेश संभाजी कराळे नामदेव गंगाधर पुरी आप्पाराव नामदेवराव कऱ्हाळे ऋषिकेश दिलीप आप्पा भगत गायीचे दूध असणारे पहिले पाच क्रमांकाचे शेतकरी व्यावसायिक दूध सोपान सुभाषराव शिंदे एकनाथ बाबुराव वाघमारे कुंडलिक नामदेव शेळके एकनाथ बाबुराव राखुंडे अमोल तातेराव शिंदे असे क्रमांक वाले 10 जण असून एकूण 46 जणांना बोनस वितरण करण्यात आले एकूण रक्कम तीन लाख 27 हजार 278 रुपये वितरित करण्यात आली या कार्यक्रमाला गावातील आजूबाजू दूध व्यवसायिक आले होते आयोजन संस्थेचे सचिव पवन कऱ्हाळे यांनी केले

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें