प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोकुळाष्टमी निमित्त भजनाचा कार्यक्रम
श्रावण मासानिमित्त डिग्रस कऱ्हाळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील बारी भजनी मंडळ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी गावातील बारी मंडळ यांनी गोकुळाष्टमीनिमित्त भजन सादर करण्यात आले होते यावेळी गावातील रामजी सखारामजी कऱ्हाळे, नेताजी राजाराम कऱ्हाळे, भाऊराव मारोतराव काळे, देवदास लक्ष्मण कऱ्हाळे, ज्ञानबा खोबराजी कऱ्हाळे, भानुदास आहेर, बळीराम खोंडे, रामजी संभाजी भोसले,शंकर नवसाची कऱ्हाळे, मोनिका हानवता शेळके, कौतिक गोरे, लक्ष्मण खोबराजी कऱ्हाळे गोकुळाष्टमी दिवशी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भजन बारी मंडळाच्या वतीने साजरे करण्यात आले यावेळी बारी भजनी मंडळ उपस्थित होते













