April 20, 2026 5:58 am

15 ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा जि प मा शा शाळा साखरा

सेनगाव प्रतिनिधी कचरू हरणे

साखरा येथील दि,13 रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये 15 ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक सगळे सर डंबरे सर कदम सर कार्मिक सर केंद्रे सर होंडे सर पायघन सर अदि साखरा येथील सर्व शिक्षण वर्ग उपस्थित होते व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शिक्षणतज्ञ शालिक चवरे गावातील पालक मंडळी व नागरिक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें