April 20, 2026 10:22 am

वसमतमध्ये साखरा येथील शि भ प शकुंतलाबाई चाकोते यांचे किर्तन मोठ्या उत्साहात पार पडले

सेनगाव प्रतिनिधी कचरू हरणे.

साखरा, वसमत येथील श्रावण महिन्यानिमित्त सिद्धेश्वर मंदिर लासिन मठ वसमत येथे कर बसव शिवाचार्य महाराज यांचे तपोअनुष्ठान व अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे यानिमित्ताने कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे यात साखरा पावन भूमीतील सुप्रसिद्ध महिला शिवकथाकार व कीर्तनकार शि,भ,प, शकुंतलाबाई चाकोते यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कीर्तन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने महिलाशिवभक्त गन उपस्थित होते अत्यंत दर्जेदार भक्तिमय स्वरातअसे हे कीर्तन झाले साखरा येथील नाव वसमतमध्ये गाजले यावेळी आपल्या कीर्तनातून विचार मांडले करबसव शिवाचार्य महाराज यांनी शिवकथाकार कीर्तनकार शकुंतला बाई चाकोते यांचा यशोचित सन्मान करून आशीर्वाद दिला

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें