सेनगाव प्रतिनिधी कचरू हरणे
साखरा प्राथमिक आरोग्य केंद्रात 16, महिलावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानिमित्ताने साखरा येथील समाजसेवक संगम चवरे यांनी रुग्णांना साडीचोळि वाटप केले त्या प्रसंगी त्यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी नितीन सर पायघन व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते साडी चोळि वाटप करण्याचा हेतू रुग्णांना सुद्धा गावातील नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णांनी कुटुंब नियोजनासाठी जास्तीत जास्त यावे चांगल्या आरोग्य सेवेचा जास्तीत जास्त कुटुंबानि लाभ घ्यावा असे वाटते यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक गजानन गंजे सचिन पहारे सिद्धार्थ पांचाळ सिद्धार्थ चवरे हर्षानंद वाकळे राजू सरुळे संतोष कुबडे इत्यादी गावकरी मंडळी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते













