प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली जिल्ह्यातील पिंपरी कुंडकर येथे लंपी आजारामुळे होणारा दुष्परिणाम व पशुधनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कुंडकर पिंपरी ग्रामपंचायती च्या वतीने लंपी आजारावर शंभर टक्के लसीकरण करण्यात आले पशुधनअधिकारी डॉ. देवदसे साहेब श्री मुटकुळे साहेब सरपंच अनिल कुंडकर उपसरपंच शेषराव कान्हे तोलाजी कान्हे तंटामुक्ती अध्यक्ष बापूराव कुंडकर ग्रामसेवक हि .एन आगलावे साहेब ग्रा. सदस्यआत्माराम कुंडकर संजु मस्के मसाराव कुंडकर माधवराव कान्हे धनाजी पाटील देविदास कराळे गंगाधर शिंदे ग्रामपंचायत सेवक गुलाब शिखरे व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी परिश्रम घेतले













