April 20, 2026 5:52 am

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा हिंगोली दौरा

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली दि.17: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या दि. 18 व 19 जुलै, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 18 जुलै, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जालनावरुन हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम.

शनिवार, दि. 19 जुलै, 2025 रोजी सकाळी 10 वाजता हिंगोली येथे वन स्टॉप सेंटरला भेट व आढावा. दुपारी 1.30 वाजता हिंगोलीवरुन परभणीकडे प्रयाण.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें