April 21, 2026 4:42 am

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष कऱ्हाळे यांचा जि प शाळेत वाढदिवस साजरा..

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष कऱ्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 28 जुन रोजी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष कऱ्हाळे यांचा

जि प शाळेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापक के एस शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष कऱ्हाळे, कऱ्हाळे, पत्रकार शिवाजी कऱ्हाळे, प्रल्हाद कऱ्हाळे, जगन कऱ्हाळे, रमेश कऱ्हाळे, तुकाराम बाराटे, डॉक्टर नामदेव कऱ्हाळे, गंगाधर साखरे, राज कऱ्हाळे, गिराम सर, गवळी सर, विष्णू कऱ्हाळे, अनिल शेळके, गजानन कऱ्हाळे, अश्विनी कुरुंदकर, माने मॅडम यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें