April 23, 2026 2:24 pm

डिग्रस कऱ्हाळे येथील शाळेत सायकलचे वाटप…

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील स्वामी विवेकानंद विद्यालय मध्ये बाहेर गावाहुन येजा करणाऱ्या मुलींना 47 सायकलचे वाटप मानव विकास योजनेअंतर्गत करण्यात आले. 

 यावेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शामराव जगताप, पर्यवेक्षक पी आर पाटील, शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डि पी कऱ्हाळे, क्षीरसागर मॅडम, पटवे मॅडम, गोटे मॅडम, सविता कऱ्हाळे, राजकुमार कऱ्हाळे, लोंढे, लोनकर,टाले, शिवाजी पाटील, पत्रकार शिवाजी कऱ्हाळे, गंगाधर कऱ्हाळे, रामेश्वर कऱ्हाळे, यांच्यासह ज्या मुलींना सायकल वाटप करण्यात आले त्यांचे पालक सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें