April 20, 2026 6:04 am

सेनगाव येथील काँग्रेस कमेटीचि महत्त्वपूर्ण बैठक,

सेनगाव प्रतिनिधी कचरु हरणे

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील नवनिर्वाचित नुकतेच काही दिवसापूर्वी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष सुरेश आप्पा सराफ यांची निवड झाली होती त्यांनी आगामी निवडणुका संदर्भात पक्ष बळकटीसाठी सेनगाव येथील देवकर हराळ हॉस्पिटलच्या वर काल दिनांक 9,रोजि दु 1, एक वाजता बैठकीचे आयोजन केले होते बैठकीत उपस्थिती सुरेशरावजी अप्पा सराफ जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, विनायक रावजी देशमुख जिल्हा सन्मायक काँग्रेस पार्टी हिंगोली निळकंठ रावजी गडदे मा जी जि प सदस्य हिंगोली गजानन रावजी देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य हिंगोली प्रकाश रावजी वाघ काँग्रेस नेते अजाकर देशमुख युवक काँग्रेस सल्लागार साईनाथ जाधव जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष दत्तरावजी भवर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रभू अप्पा जीरवनकर काँग्रेस कार्यकर्ते कचरू आप्पा हरणे साखरा सर्कल यासीन पठाण बाळासाहेब कदम परमेश्वरराव पोले आडोळ सरपंच किशन महादेव जाधव शहराध्यक्ष शेणगाव शालिक चवरे साखरा काँग्रेस कार्यकर्ते अधिक मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें