येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडल्याने सेनगाव जिंतूर राज्य महामार्गवरील वाहतुक बंद

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील येलदरी ईसापुर धरण 100% भरले आहेत आज सकाळी येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले आहेत येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे तसेच खडकपूर्णा विसर्ग वाढ होत असल्याने येलदरी धरणातून आज दिनांक 18 8 2025 रोजी 12:30 च्या सुमारास एकूण 56060 विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे सेनगाव जिंतूर येलदरी हा फुल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे हा फुल 35000 क्युसेस विसर्ग नंतर पाण्याखाली जातो सध्या आपण पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे परभणी हिंगोली जिल्ह्याचा संपर्क देखील तुटला आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें