April 20, 2026 5:58 am

कृष्णा भदाडे यांचा सत्कार 

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयांमध्ये कृष्ण भदाडे लोहगाव यांचा एमबीबीएस ला नंबर लागल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शामराव जगताप पर्यवेक्षक पी आर पाटील, ज्ञानबाराव कऱ्हाळे, पत्रकार शिवाजी कऱ्हाळे, गंगाधर कऱ्हाळे, शिवाजी महाराज, अशोक काळे, यांच्यासह शिक्षक अनिल कऱ्हाळे,लोंढे, राजकुमार कऱ्हाळे, टाले, चव्हाण, लोणकर, सविता कऱ्हाळे, बोरकर मॅडम, गोटे मॅडम, पटवे मॅडम, यांच्यासह तानाजी हलगे माणिक कऱ्हाळे व शालेय विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णा भदाडे हा स्वामी विवेकानंद विद्यालयाचा पाचवी ते दहावीपर्यंतचा विद्यार्थी असल्याने स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें