हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
सेनगाव तालुक्यातील साखरा येथील दिंडीचे आज दिनांक 11 /8 /2025 रोजी सकाळी दहा वाजता साखरा येथून शेगाव कडे प्रस्थान झाले आहे श्रावण मासानिमित्त सातारा येथून पायी दिंडीचे आज श्रीक्षेत्र शेगाव कडे प्रस्तावना झाले आहे या दिंडीमध्ये 50 ते 60 जणांचा सहभाग आहे या दिंडीचा पहिला मुक्काम मोठेगाव येथे असणार आहे व दुसरा मुक्काम पळशी येथील दत्त मंदिर येथे असणार आहे व तिसऱ्या दिवशी शेगाव मध्ये ह्या दिंडीचे आगमन होणार आहे गेल्या तीन वर्षापासून ह्या पायी दिंडी सोहळा शेगाव कडे जात आहे यामध्ये भजनी मंडळी देखील आहेत













