April 20, 2026 10:20 am

हिंगोली येथील मुलीनी ग्रामीण पोलिस स्टेशन हिंगोली येथे साजरा केला रक्षाबंधनाचा सन.

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोलीदि.9 ऑगस्ट 2025 रोजी पवार पब्लिक स्कूल हिंगोली मध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला ह्यानिमित मोठ्या संखेने शाळेतील मुलींना हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशन येथे नेऊन पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले. ह्यावेळी पोलिस निरीक्षक साहेब श्री श्यामकुमार परमेश्वर डोंगरे सर आणि पोलिस असिस्टंट श्रीदेवी वग्गे मॅडम आणि इतर पोलीस कर्मचारी आणि शाळेचे संचालक श्री प्रणव पवार सर तसेच कोमल अग्रवाल, सॉली जॉबिन, दिपाली राऊत, अपर्णा जामकर, मुदिराज मॅडम, हजारे मॅडम, औंढेकर मॅडम, फिजा मॅडम, सचिन धामणे, पंकज इंगोले, सचिन इंगोले, योगेश थोरात, गजानन वानरे, जॉबिन सर,पाईकराव सर हजर होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें