April 20, 2026 1:15 am

*साखरा येथील श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

सेनगाव तालुका प्रतिनिधी  कचरू रामदास हरणे

सेनगाव तालुक्यातील मौजे साखरा येथील अमृतेश्वर संस्थान मध्ये पारंपरिक दरवर्षीप्रमाणे 41 वर्षापासून श्रावण मासा मध्ये अखंड शिवपाठ संध्याकाळी नऊ वाजता शिवपाठाचे यजमान शिवनाथ आप्पा शेटे गंगाधर आप्पा शेटे शिवहार अप्पा पोधाडे संदीप आप्पा शेटेअशोक आप्पा पोधाडे कैलास आप्पा खुळे मनोज आप्पा खके महिला मंडळ सुरेखाबाई शेटे जोशनाबाई खुळे सुनीताबाई आंबटकर संगीताबाई शेटे सुमनबाई भेराणे वनिता बाई भेराणे पूजाबाई व्यवहारे ज्योतीबाई शेटे गंगाबाई शेटे, तसेच अखंड शिवनाम जप किसना काकू गोरे नंदाबाई शेटे अनेक वीरशैव महिला मंडळ व पुरुष मंडळींनी सहभाग घेऊन वार्षिक परंपरा पार पाडली दिनांक 1 8 2025 रोजी भव्य दिव्य महाप्रसादाचा सर्व समाज बांधवांनी लाभ घेतला

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें