April 20, 2026 6:02 am

चोरट्याने दारासमोर उभा असलेला पिकप चोरून नेला

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील शेतकरी लिंबाजी कुंडलिक बेले यांच्या मालकीचा पिकप mH.14.DM 2025 या क्रमांकाचा पिकअप विठ्ठल साखरे यांच्या घरासमोर उभा केला असलेला पिकप अज्ञात चोरट्यांनी दिनांक 31 जुलै च्या रात्री चोरून नेला.

ही पिकप चोरीची घटना एक ऑगस्ट रोजी सकाळी निदर्शनास आली.

या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन हिंगोली यांना दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या अगोदरही काही मोटरसायकलची तसेच एक वेळेस रुटर ची एक वेळेस ट्रॅक्टरची चोरी झाली होती आता पुन्हा पिकप चोरी झाल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन कडून तपास वेगाने सुरू असल्याचे समजते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें