हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली जिल्ह्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या उटीपूर्णा गावात तिन्ही आग्रहाच्या बस सेवा सुरू झाले आहेत हिंगोली जिंतूर लोणार हिंगोली जिल्ह्यातील असे एकमेव गाव आहे की या गावांमध्ये तिन्ही आग्रहाच्या बस सेवा येत आहेत त्यामुळे येथील ग्रामस्थांना हिंगोली बुलढाणा परभणी जाण्यासाठी गावातून बस सेवा मिळत आहे
दिनांक 15/ 7/ 2025 पासून लोणार आगारची महामंडळाची एस टी बस उटी (पूर्णा) या गावी आगमन झाले सदर बस लोणार आगार येथून सकाळी आठ वाजता निघेल व उटी(पूर्णा) या गावी सकाळी नऊ वाजता पोहचे तसेच दुपारी तीन वाजता लोणार येथून निघेल व ती बस उटी(पूर्णा) येथे सायंकाळी चार वाजता पोहोचेल सदर बस लोणार नांद्रा टिटवी रायगाव धानोरा मार्गे उटी पूर्णा असा प्रवास करत आहे तसेच हिंगोली आग्रहाची महामंडळाची एसटी बस देखील येते जिंतूर आग्रहाचे बस मुक्कामी गावात येत आहे
लोणार आगाराच्या बसच्या चालक आणि वाहक यांचे स्वागत करताना सरपंच प्रतिनिधी शिवाजी राजाराम गडदे, स्थानिक रहिवासी ग्रामपंचायत अधिकारी जे.डी. मस्के, निवृत्ती शेषराव मस्के शिवाजी सर्जेराव गडदे कुंडलिक दादाराव गडदे रामराव दत्तराव मस्के, किसन नारायण गडदे विठ्ठल कान्होजी कचरे शेखर माणिक पहिले कृष्णा संतोष गडदे वामन मारोतराव कारघोडे भगवान परमेश्वर गडदे विष्णू मारुती गडदे, बालाजी विश्वनाथ हाके दिगंबर विश्वनाथ हाके,व इतर असंख्य नागरिक गावकरी मंडळी उपस्थित होते













