April 20, 2026 5:57 am

पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी परिषदेची हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत ढवळे यांची निवड 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी सेनगाव तालुक्यातील उटी (ब्र) येथील शेतकरी चंद्रकांत डव्हळे यांची निवड करण्यात आली. श्रीरामपूर येथे झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. परिषदचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे यांनी नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केली. या निवडीबद्दल चंद्रकांत डव्हळे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें