April 20, 2026 7:52 pm

भारतीय सेनेतील अग्निवीर जवानांचे गावातील जिल्हा परिषद शाळेत सत्कार

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

भारतीय सेनेतील अग्नीवीर जेवणाचे अग्नीवीर ऋषिकेश बद्रीनाथ राठोड यांचा भव्य सत्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाळा तांडा या ठिकाणी नुकताच अग्नीवीर या पदावर निवड झाल्याबद्दल ऋषिकेश बद्रीनाथ राठोड यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला.सत्कार समारंभाच्या प्रसंगी गावचे प्रथम नागरिक व पालक बद्रीनाथ राठोड(सरपंच) त्याचबरोबर श्री गुलाबराव राठोड ( से नि इंजिनीयर)श्रीरंग चव्हाण (से नि पोलिस ) श्री.नुकुल जाधव, श्री मनोहर राठोड, श्री.विश्वनाथ जाधव, गुट्ठे सर मुख्याध्यापक, बोराडे सर ,राठोड् सर ,फड सर ,जवादे सर,लोणकर सर, स्वामी सर, दहिफळे मॅडम इ.शिक्षकांनी कौतुक केले

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें