April 21, 2026 12:36 am

न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 23 जुलै 2025 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 169 वी जयंती साजरी

संपादक कृष्णा कऱ्हाळे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 169 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके होते. तसेच प्रमुख पाहुणे ॲड. युवराज पाटील चाकूरकर मा. विधापरिषद सदस्य, स्वा.रा.ती.म.वि. नांदेड यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रा. सुभाष मापारी, प्रा. बी. बी. चव्हाण, डॉ. सचिन काळबांडे, डॉ. यादव काशिदे, प्रा. सुरज बेले, प्रा. विजय कांबळे, प्रा. मधुकर लेमले, प्रा. ए. ए. अवचार, प्रा. सुभाष चव्हाण, प्रा. श्याम खर्जुले, प्रा. रजत सातपुते, श्री. पुरी तसेच श्री. संजय डाके, श्री. गजानन शिंदे, श्री. संभाजी चौधरी, श्री. किरण लोडे, श्री. महेंद्र दिपके इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें