April 20, 2026 12:33 am

गोजेगाव येथिल योगेश सांगळे यांची ऑल इंडिया रॅंक 33 इस्त्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल गावकरि यांच्या वतीने भव्य सत्कार

प्रतिनिधी रमेश सांगळे गोजेगाव

औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव सोपानराव सांगळे स पो उपनिरीक्षक यांचे चिरंजीव यांची ऑल इंडिया रॅंक 33 इस्त्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल गोजेगाव गावकरि यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील साजकीकय सामाजिक धार्मिक असे सर्व स्तरावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व प्रथम गावच्या मुलाने गावाचे नाही तर तालुका व जिल्ह्याचे नाव ईतिहासात कोरले त्यामुळे गावकरी मंडळी च्या वतीने आई वडील बहिण यांचा नागरि सत्कार करण्यात आला तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ वर्षाताई अचित नागरे असुन यावेळी राम नागरे सर संजय दराडे पांडुरंग नागरे गजानन कुटे माऊली झटे राजाभाऊ मुसळे राजेंद्र सांगळे पांडुरंग कुटे सरपंच रमेश सानप माजी सरपंच चंद्रकांत खिल्लारे अनंता सांगळे एकनाथ नागरे भानुदास गिते अचित नागरे भगवानराव सांगळे शंकराव घुगे पो पाटील चिमेगाव सुभाषराव सांगळे सुदाकर जायभाये बापुराव सांगळे उत्तम नागरे राजकुमार सांगळे शिवाजी सांगळे मनोहर सांगळे बाळु जायभाये सुनिल सांगळे सुभाष सांगळे प्रकाश जायभाये शेषराव सांगळे आमदार यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने योगेश सांगळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी केंद्रे सर व सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तसेच यावेळी सुनिल कुटे पांडुरंग कुटे बालाजी कुटे सुभाष जायभाये बबनराव ईघारे प्रकाश नागरे ई सह अन्य नागरिक व गावकरि मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी योगेश सांगळे यांच्या वडीलांच्या संघर्षाबद्द भावनिक आठवणीं स्पष्ट केल्या गोजेगावचे नाव थेट अंतरावर पोहचले ते फत्त एका आई वडीलांच्या जिद्द व शिकवणकीमुळे आपली मुलं हिच संपत्ती आहे व आपल्या मुलाला चांगले संस्कार द्या व इंग्रजी शाळेत टाकलं तर मुलं शिकतील हे डोक्यातुन काढा आपली मुलं मराठी शाळेत गावातील शाळेत पण चांगली शिकु शकतात त्यातील योगेश हा मराठी शाळेतील विद्यार्थी आहे असे त्यांच्या वडीलांनी गावकर्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन पांडुरंग सांगळे यानी केले

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें